Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘एनडीए’ आयोजित रिगाटात तरुणींची बाजी; महिला कॅडेट जास्मीन ठरली अव्वल

by प्रभात वृत्तसेवा
June 10, 2023 | 7:31 am
A A
‘एनडीए’ आयोजित रिगाटात तरुणींची बाजी; महिला कॅडेट जास्मीन ठरली अव्वल

पुणे -“राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’मध्ये (एनडीए) आयोजित “एनडीए इनलॅंड एन्टरप्रायजेस क्‍लास रिगाटा’मध्ये तरुणींनीच बाजी मारली असून, महिला कॅडेट जास्मीन अव्वल ठरली आहे. खडकवासला तलाव येथे याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप शुक्रवारी झाला. याला “एनडीए’ कमांडंट व्हाइस ऍडमिरल अजय कोचर उपस्थित होते.

स्वातंत्रदिनाचा अमृतमहोत्सव आणि “एनडीए’च्या 75 व्या स्थापना वर्षाबद्दल हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये 82 संघातून 164 स्पर्धक सहभागी झाले होते. उत्कृष्ट कामगिरी करत “आर्मी यॉटिंग नोड’ने प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला. “भारतीय नौदल जलमॅनशिप ट्रेनिंग सेंटर, कोची’ने तृतीय क्रमांक पटकावला. कॅडेट जस्मिन आणि उदिता हल्दी यांचा समावेश असलेला “एनडीए’ संघ सर्वोत्कृष्ट महिला संघ’ म्हणून नावाजला गेला. कॅडेट जस्मिन ही राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली महिला कॅडेट ठरली. या स्पर्धेत 12 वर्षांखालील 12 मुलांच्या सहभागाचेही स्वागत आणि कौतुक करण्यात आले.

Tags: Ajay KochharArmy Yachting NodeCadet JasmineNDA
Previous Post

पालखी प्रस्थानामुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

Next Post

मिळकतकर बिलांचा गोंधळ संपणार; महापालिकेकडून 40 टक्के सवलतीच्या कामकाजात बदल

शिफारस केलेल्या बातम्या

Sanjay Raut on Bjp : संजय राऊतांचे मोठे विधान ; म्हणाले,”२०२४ च्या आधी भाजपा फुटलेली असेल…”
Top News

Sanjay Raut on Bjp : संजय राऊतांचे मोठे विधान ; म्हणाले,”२०२४ च्या आधी भाजपा फुटलेली असेल…”

6 days ago
NDA Marathon 2023 : एनडीए मॅरेथॉन 15 ऑक्‍टोबरला होणार…
पुणे

NDA Marathon 2023 : एनडीए मॅरेथॉन 15 ऑक्‍टोबरला होणार…

2 weeks ago
91 खासदार असणारे 11 पक्ष कुंपणावर ! तूर्त एनडीए आणि इंडियापासून दूर
Top News

NDA आणि India मधील पहिली राजकीय लढाई ! उद्या ‘या’ पोटनिवडणुकीसाठी मतदान; निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

4 weeks ago
Politics : ‘एनडीए’तील अनेक पक्ष इंडिया आघाडीत येतील; AAP चे नेते सौरभ भारद्वाज यांचा दावा..
राष्ट्रीय

Politics : ‘एनडीए’तील अनेक पक्ष इंडिया आघाडीत येतील; AAP चे नेते सौरभ भारद्वाज यांचा दावा..

4 weeks ago
Next Post
मिळकतकर बिलांचा गोंधळ संपणार; महापालिकेकडून 40 टक्के सवलतीच्या कामकाजात बदल

मिळकतकर बिलांचा गोंधळ संपणार; महापालिकेकडून 40 टक्के सवलतीच्या कामकाजात बदल

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Ajay KochharArmy Yachting NodeCadet JasmineNDA

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही