तिळाचे फायदे ऐकून थक्क व्हाल !

-रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही.

-तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते.

– ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे
व थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो, कंबर व पोट दुखत नाही.

– तिळाची पाने विनेगारमध्ये टाकुन वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुःखी थांबते.

-संग्रहणि, आंव, आमातिसारः ६ ते १२ ग्रँम तिळ व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून हे मिश्रण खावे आराम पडतो.

– तिळ लोणि व खडिसाखर एकत्रित करून खाल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. किंवा ६० ग्रँम तिळ व ६० ग्रँम गूळ एकत्रित करून लाडू खावा.

-काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगि राहतात.

– तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांचि मालिश करावी. पांढरे केस काळे होतात. तसेच

-तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू लागतात.  रोज एक चमचा तिळ खावे. केस घनदाट होतात, कोंडा दूर होतो.

– तिळ चार चमचे घेउन एककप पाण्यात टाकुन अर्धा कप करा व ते पिल्यास सर्दि, खोकला दूर होतो.
सारखी सारखि युरिन लागत असेल तर ४० ग्रँम तिळ व २० ग्रँम ओवा एकत्रित वाटून यात ६० ग्रँम गूळ मिसळून ५-५ ग्रँम स.सं घ्यावे.

-लहान मूले अंथरुणात युरिन करतात. तेव्हा ४० दिवस रोज एक तिळगूळाचा लाडू खाउ घातल्यास ही समस्या दूर होते.

–  कधी चुकुन चटका बसला किंवा अंग भाजले असता, तिळ पाण्यात वाटून याचा लेप त्या लेप द्यावा. दाह होत नाही. व फफोला येत नाही.

–  तिळाचे फूलांच्या ४ मिलिलिटर रसात २ चमचे मध व २५० मिलिलिटर दूध मिसळून पिल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.

–  ४ ग्रँम तिळ व सुंठ एकत्रित करून हे दोन वेळा घ्यावे आराम पडतो.

– तिळ कुटून पावडर करावी व यात मध मिसळून घ्यावे.

– तिळाच्या तेलाने मालिश केलि असता मेद झडतो. व शरिर सुडौल बनते.

-पायातला काटा जर निघत नसेल तर तिळाचे तेल व मीठ एकत्रित करून तिथे लावावे. काटा वर येतो.

– इसब, एक्जिमा, सोरायसिसः १ मिलिलिटर तिळाच्या तेलात कणेर झाडाचि मूळी शिजवून मग हे सिध्द तेल प्रभावित जागेवर लावल्यास हे सर्व रोग बरे होतात.

–  तिळ व गूळ याचा रोज एक लाडू खावा.

– ५० मिलिलिटर तिळाच्या तेलात १० लसणाच्या पाकळ्या शिजवून मग या तेलाने मालिश करावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.