योगा डेच्या आकारात योग दिन…

नागठाणे – येळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 450 विद्यार्थ्यांनी प्राचार्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगा डे च्या आकारात बसवून योग दिन साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.