पुणे – हृदय विकाराने जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या धावपळीच्या या युगात अनेकांना हृदय संबंधी व्याधी जडत आहे. पूर्वी वयोवृद्धांना जाणवणारी ही समस्या आता तरुणांना देखील भेडसावत आहे. लोकांना हृदयविकाराच्या समस्येची जाणीव करून त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी जागतिक हृदय महासंघाने ‘जागतिक हृदय दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली.
हा दिवस साजरा कारण्याचा उद्देश म्हणजे हृदयविकारांपासून कसे वाचता येईल आणि कोणती लक्षणे दिसू लागल्यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी या विषयी जनजागृती करणे आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराचे पालन केल्याने हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते.
चला जाणून घेऊया….. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार? याबद्दल माहिती देताएत…. पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजि सेंटर च्या संचालिका डॉ. ज्योत्सना पाटील.
चला जाणून घेऊया….. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी, काय आहेत हृदय विकारांची कारणे व त्यावरील उपचार? याबद्दल माहिती देताएत…. पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजि सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्सना पाटील.