बजाज फायनान्स च्या कार्यालयात महिलांचा राडा ; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काळे फासत काढली धिंड

कोल्हापूर : बजाज फायनान्सच्या बेकायदेशीर कर्ज वसुली विरोधात आणि वसुली कर्मचारी महिलांना अपशब्द वापरल्याच्या कारणास्तव कोल्हापुरात छत्रपती शासन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला.

आक्रमक झालेल्या छत्रपती शासन महिला आघाडीच्याने महिलांनी बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काळं फासून सर्व बजाज फायनान्स अधिकाऱ्यांची रस्त्यावरून धिंड काढली आहे.

यावेळी आंदोलक आणि बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली
या वेळी एकमेकांच्याा अंगावरती धावूून जाण्याचा प्रकार घडला कोल्हापुरातील रेल्वे फाटक परिसरात आज बजाज फायनान्स ऑफिसमध्ये आज हा राडा झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.