मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३ चे विजेते सिद्धार्थ शुक्ला आज हृदयविकाराचा झटका निधन झाले आहे.मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या काही तासापूर्वी औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. दरम्यान, सिद्धार्थ यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी त्याला ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांचे ट्विट
Omg ! Can’t believe this news ! Still hoping it’s not true ! So successful and hardworking, too young to go. https://t.co/qoljt4GmiC
— Raveena Tandon (@TandonRaveena) September 2, 2021
अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट
OMG!!! This is So Shocking!!! Words will fail to describe the shock and sense of loss of his near and dear ones !!! May he res in peace !!! 🙏🙏 No yaar !!!! https://t.co/HmcF1ppJFX
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) September 2, 2021
कॉमेडी किंग कपिल शर्मा
Oh god, it’s really shocking n heartbreaking, my condolences to the family n prayers for the departed soul 🙏 Om Shanti https://t.co/BuyIepJjEi
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) September 2, 2021