Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

अफगाणिस्तानातील पाच प्रभावी युद्धखोर

by प्रभात वृत्तसेवा
September 2, 2021 | 1:05 pm
A A
अफगाणिस्तानातील पाच प्रभावी युद्धखोर

काबूल – अफगाणिस्तानात सर्वसत्ताधीश कुणीच नाही. अगदी तालिबानही नाही. आगामी काळात देशाच्या विविध भागात प्रभाव ठेवू शकतील अशा 10 युद्धखोर, गुन्हेगार, माफिया, जिहादी, दहशतवादी यांच्याविषयी. यातील बहुतेकजण हमीद करझाई यांच्या सरकारमध्ये शक्तीशाली प्रादेशिक नेते म्हणून होते. नंतरचे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या कारकिर्दीत हे नेते बाजूला पडले होते.

1) मोहम्मद अट्टा नूर – वय 57 वर्षे – 2004 ते 18 पर्यंत बाल्ख प्रांताचा गर्व्हनर होता. केंद्र शहर – मझार-ई-शरीफ, मूळ – ताजिक वंशाचा, प्रभाव क्षेत्र – बाल्ख आणि अफगाणिस्तानचा उत्तर भाग. सध्या तो उझबेकिस्तानात पळून गेलेला आहे. अफगाणिस्तानमधील सरकार पाडण्याचा मोठा कट असल्याचे ट्विट करून त्याने परत येण्याची शपथ घेतली आहे. सत्ताकारणातील दलाल अशी त्याची ओळख आहे.

त्याचे तालिबानशी शत्रुत्व आहे पण अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात मॉस्को येथे झालेल्या शांतता चर्चेत तो सहभागी झाला होता. 2020 मध्ये त्याने भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेऊन अफगाणिस्तानात भारताने आणखी मोठी भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. 2018 मध्ये त्याने अश्रफ घनी यांच्यावर टीका केली होती म्हणून त्याला गव्हर्नरपदावरून काढून टाकण्यात आले होते.

भारताने त्याच्या प्रांतात वैद्यकीय मदत, अन्य पाठबळ आणि घरे बांधण्यासाठी 1990 मध्ये मदत केली होती. मझार-ई शरीफमधील भारतीय दूतावासावर 2016 मध्ये हल्ला झाला तेव्हा त्याने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी एम-फोर ही स्निपर रायफल हातात घेतली होती.

2) अब्दुल रशीद दोस्तम – वय 67 – मूळ- उझबेक, प्रभाव क्षेत्र – बाल्खमधील काही भाग, फरिब आणि समांगण, उत्तर अफगाणिस्तान, सध्या उझबेकिस्तानमध्ये पळून गेला आहे. परत पंजशिर भागात परतल्याची अफवा. अमेरिकेच्या सीआयएकडून पैसा मिळतो, अफूची तस्करी, गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग, कधीही खटला चालला नाही. किंगमेकर, दलबदलू आणि मध्यस्थ म्हणून ओळख आहे.

तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांच्या जवळचा मानला जातो. तालिबान आणि पाकिस्तानचा शत्रू आणि रशियाचा मित्र. वेळप्रसंगी भारताच्या बाजूने असतो. 2014 मध्ये त्याने अश्रफ घनी सरकारला पाठिंबा दिला. त्याबदल्यात त्याला देशाचा पहिला उपाध्यक्ष बनवण्यात आले. 1992 मध्ये मझार-ई-शरीफमधून भारतीय राजदूत आणि अन्य अधिकाऱ्यांना भारतीय हवाई दलाच्या विमानाने बाहेर पडण्यासाठी मदत केली होती.

3) इस्माईल खान – वय 75 – हमीद करझाई यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री होता. मूळ – ताजिक, हेरत आणि पश्चिम अफगाणिस्तानात प्रभाव. त्याच्या छोट्याशा दहशतवादी गटाने दोन आठवडे तालिबानशी लढत दिल्यानंतर त्याने शरणागती स्वीकारली. सध्या तो काबूलमध्ये आहे. त्याचे हेरतवर नियंत्रण आहे, सरकारी यंत्रणेवर आणि खासगी व्यवसायांवर नियंत्रण आहे.

त्याला इराण आणि तुर्कमेनिस्तानमधून पैशांचा पुरवठा होतो. नॉर्दन अलायन्सचा भाग म्हणून त्याला इराण, भारत आणि रशियाचा पाठिंबा मिळतो. एप्रिल 2021 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना भेटला होता. 1995 मध्ये तालिबानने त्याला देशाबाहेर हाकलून लावला होता. तो इराणमध्ये पळून गेला आणि तिथून स्वतःच्या गटाची बांधणी करून 1997 मध्ये पकडेपर्यंत तालिबानशी लढत राहिला. 2000 मध्ये तुरुंगातून पळाला आणि तालिबानच्या विरोधात अमेरिका आणि नाटोच्या फौजांबरोबर लढत राहिला. हेरत प्रांताच गव्हर्नर असताना त्या प्रांतात सेलमा धरण बांधण्यासाठी भारताला पूर्ण मदत आणि संरक्षण दिले.

4) अब्दुल रब सय्यफ – वय 70 – कट्टर जिहादी, अफगाण संसदेतील वरिष्ठ सदस्य, मूळ – पश्तून, प्रभाव – पघमन खोरे आणि पश्चिम अफगाणिस्तान, सध्या काबूलमध्ये आहे. तो तालिबानविरोधी आणि परकीय नागरिकांच्या विरोधात आहे. पाकिस्तानचा मित्र आहे आणि भारताशी सलोख्याचे संबंध आहेत.

5) गुलबुद्दीन हिकमतयार – वय 70 1996-97 मध्ये पंतप्रधान म्हणून काम केले आहे. मूळ – पश्तून, प्रभाव – हेरत, बाडाक्शान, पश्चिम अफगाणिस्तान. सध्या काबूलमध्ये आहे. जुना जिहादी असून अद्याप फार प्रभावी भूमिकेत नाही. पाकिस्तानच्या आयएसआयचा हस्तक मानला जातो. 2016 मध्ये त्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानबरोबर शांतता करार घडवून आणण्यात भूमिका बजावली होती. जेणेकरून कडवट जिहादी संघटनेचे रुपांतर राजकीय पक्षात करता येईल. त्याचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध आहेत. हिकमतीयारच्या दहशतवादी संघटनेने1993 मध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय सुरक्षा गार्ड मरण पावला होता. त्यानंतर भारताने काबूलमधील काम थांबवले होते.

Tags: electionsgilaniHafeez Shaikhindiaislamabadleader Hafeez ShaikhlegislatorsPakistanPakistan Peoples PartyPrime Minister Imran KhantalibanTehreek-e-InsafYousaf Raza Gilani

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे महत्त्व
Top News

अग्रलेख : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे महत्त्व

9 hours ago
लक्षवेधी : सिंधू नदीचे पाणी पेटेल का?
Top News

लक्षवेधी : सिंधू नदीचे पाणी पेटेल का?

10 hours ago
भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना
Top News

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

2 days ago
largest earthquakes ever recorded
Top News

जगातील ९ महासंहारक भूकंपांमध्ये भारतातील झालेल्या ‘या’ भूकंपाचाही समावेश; २० हजार लोकांनी…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

Most Popular Today

Tags: electionsgilaniHafeez Shaikhindiaislamabadleader Hafeez ShaikhlegislatorsPakistanPakistan Peoples PartyPrime Minister Imran KhantalibanTehreek-e-InsafYousaf Raza Gilani

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!