अखेर 20/3/2020 रोजी निर्भयावर अनामुष अत्याचार करणारे माणूस जातीला काळीमा फासणारे कलंकित नराधम फासावर लटकले. सात वर्ष तीन महिने आणि काही दिवस लागले या प्रक्रियेला… आनंद आहे पण समाधान नाही.
निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली . आईवडिलांच्या लढाईला यश आले. बोलले जाते परंतु …एवढ्या भयानक , क्रूर कृत्याला किती मोठी सवलत मिळाली याची प्रचंड खंत नक्कीच आहे.
– मीना शेळके