“फोर्ड कंपनी डिझेल कारचे उत्पादन बंद करणार नाही. एप्रिल महिन्यापासून उत्सर्जनाचे नवे नियम लागू होणार आहेत. या नियमाचे पालन करणारे डिझेल इंजिन कंपनी विकसित करीत आहे. त्यामुळे एप्रिल 2020 नंतरही फोर्ड कंपनीची डिझेल वाहने भारतात उपलब्ध होतील.
-विनय रैना, कार्यकारी संचालक, फॉर्ड इंडिया