पुणे – वानर सेनेला आज चक्क अन्नाच्या शोधात मानव वस्ती कडे यावं लागत आहे. कारण मानव जातीनं जंगल संपवुन इमारतीचं जाळं निर्माण केलं आहे. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास नांदेड सिटी मधील जनरंजनी सोसायटी मध्ये याचं जिवंत उदाहरण पहिला मिळालं.
वानर सेनेनी अन्नाच्या शोधात मानव वस्ती कडे कूच केली. यावेळी नांदेड सिटीतील नागरिकांनी माणुसकी दाखवत या प्राण्यांना त्यांचे आवडते खाद्य खायला दिले.