सोमेश्वरनगर वार्ताहर: वामनराव यशवंतराव मोकाशी (करंजे ता बारामती) यांचे अल्पश्या आजाराने शनिवार दि ३० रोजी निधन झाले, ते ९७ वर्षांचे होते. त्याच्या पश्चात चार विवाहित मुली व चार विवाहित मुले असून त्यांना, सुना नातु, परतुडे असा परिवार असून, जयराम वामन मोकाशी व बारामती राष्ट्रवादी कार्यकारि कमिटी सदस्य अनंत मोकाशी यांचे ते वडील होत.