Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आळस आणि दुर्बलता नष्ट करण्यासाठी – जानुशिरासन

by प्रभात वृत्तसेवा
July 14, 2022 | 7:15 am
in आरोग्य जागर, आरोग्यपर्व, मुख्य बातम्या
आळस आणि दुर्बलता नष्ट करण्यासाठी – जानुशिरासन

जानुशिरासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. जानु म्हणजे गुडघा. जसा पश्‍चिमोत्तानासनात गुडघा आणि डोक्‍याचा संबंध येतो तसाच जानुशिरासनामध्ये येतो.

आसन कसे करावे?
प्रथम बैठक स्थितीत बसावे.
डाव्या पायाची टाच गुदद्‌द्‌वारापाशी दाबून ठेवावी.
उजवा पाय लांब व सरळ ठेवावा.
दोन्ही हातांनी उजव्या पायाचा चवडा पकडावा.
श्‍वास सोडत पोट आतल्या बाजूला खेचत डोके हळूहळू खाली वाकवावे.
तोंड आणि हनुवटी गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करावा.
हे आसन पूर्ण झाल्यावर कुंभकस्थिती रहावे आणि मग हळूहळू श्‍वास घेत वर यावे.
पाच ते दहा सेकंदापर्यंत टिकवता येते.
वर येताना कुंभक सोडून पूरक आणि रेचक करावे.

या आसनाची वैशिष्टये
मुत्रेद्रिंय आणि गुदद्वार यांना या आसनाचा विशेष फायदा होतो. डावा पाय लांब करूनही हे आसन करता येते. रोज नियमित सराव केल्यास अर्धा तासही हे आसन टिकवता येते पण प्रत्येकाला ते शक्‍य नाही म्हणून शक्‍यतो हे आसन शौचानंतर करावे. जानुशिरासन उत्तम जमल्यास पश्‍चिमोत्तानासन सहज जमते. दिवसातून पाच-सहा वेळा करावे.

हे आहेत या आसनाचे लाभ
खोकला, दमा, ताप यासारखे विकार या आसनाने दूर होतात. आयुष्य वाढते, कुंडलिनी शक्‍ती जागृत होते, मुत्रविकार बरे होतात, मुख्य म्हणजे शरीरातील आळस निघून जातो, तसेच दुर्बलता कमी होऊन शक्‍ती वाढते. पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात. जर पोटात कळ येत असेल तर ती नाहीशी होते. जानु शिरासनामुळे पश्‍चिमोत्तानाचे फायदे तर मिळतातच शिवाय शरीर सशक्‍त बनते. स्त्रियांचे योनीचे रोग बरे होतात. तसेच काम जागृतीसाठी हे आसन फार पूर्वी केले जात असे. एकंदर या आसनामुळे स्त्रियांची कामवासना जागृत होते. वंध्यत्वाचे प्रश्‍न सुटतात, म्हणून स्त्रियांनी हे आसन नियमित करावे, जठराग्नि प्रदिप्त होतो आणि पचनक्रिया सुधारते. पुरूषांनीही हे आसन रोज करावे. त्यामुळे त्यांचे लिंगाचे प्रॉब्लेम सुटतात, शरीरात इतरत्र कुठे गाठ येऊन त्रास होत नाही.

तरूणांनी हे आसन नियमित करावे, त्यामुळे ब्रह्मचर्यपालनास मदत होते. फक्‍त ज्यांचे गुडघ्यांचे अथवा पोटाचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्लयाशिवाय हे आसन करू नये.
करपट ढेकरा येत असतील तर हे आसन जरूर करावे. या आसनाच्या नियमित सरावाने करपट ढेकरा तर थांबतात शिवाय आतड्याचे रोगही बरे होतात. ऍसिडिटी बरी करण्यासाठी जानुशिरासन जरूर करावे. अपानवायु किंवा गॅसेस सुटत असतील तर जानुशिरासन केल्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम मिटतो. गुदा भंगदरासारखा असाध्य रोग टाळण्यासाठी जानुशिरासन रोज करावे.

Join our WhatsApp Channel
Tags: abdominal healthAcidityblood circulationbrain reliefjanushirasanapaschinmotanasana
SendShareTweetShare

Related Posts

आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा
latest-news

आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा

July 12, 2025 | 4:16 pm
रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….
latest-news

रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….

July 11, 2025 | 10:48 pm
कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…
latest-news

कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…

July 11, 2025 | 10:14 pm
Eknath Shinde : अधिवेशनात गैरहजेरी, एकनाथ शिंदे थेट भाजप दरबारी..! दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय खळबळ
latest-news

Eknath Shinde : अधिवेशनात गैरहजेरी, एकनाथ शिंदे थेट भाजप दरबारी..! दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय खळबळ

July 10, 2025 | 11:26 am
Bharat Bandh: भारत बंदचा सर्वाधिक तडाखा कोणत्या राज्यात; कुठे रस्ते ठप्प, तर रेल्वे अडवून आंदोलकांचा हाहाकार
latest-news

Bharat Bandh: भारत बंदचा सर्वाधिक तडाखा कोणत्या राज्यात; कुठे रस्ते ठप्प, तर रेल्वे अडवून आंदोलकांचा हाहाकार

July 9, 2025 | 4:05 pm
Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
latest-news

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

July 8, 2025 | 7:31 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!