अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून (दि.२४) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहे. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील.
दरम्यान, नुकतंच डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलनिया यांच्या सोबत भारतात दाखल झाले आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भारतीय पद्धतीने स्वागत केलं. या दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असणार आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi hugs US President Donald Trump as he receives him at Ahmedabad Airport. pic.twitter.com/rcrklU0Jz8
— ANI (@ANI) February 24, 2020
#WATCH live from Gujarat: US President Donald Trump and First Lady Melania Trump arrive in Ahmedabad. https://t.co/xZJn4qg80b
— ANI (@ANI) February 24, 2020