पुणे – पुणेकरांसाठी खास कापडी बाहुल्यांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमदीराच्या कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
जुण्या पिढीच्या आठवणीना उजाळा देणारे व नव्या पिढीला महाराष्ट्राची ग्रामीण व शहरी जीवनशैली, सण, वेशभुषा आणि लोककला या प्रदर्शनाच्या मध्यातून घडवली आहे.
दरम्यान, कापडी बाहुल्यांचे हे अनोखे प्रदर्शन क्रिएटिव्ह डॉल्स पुणे निर्मित व संवाद पुणे आणि मराठी संवर्धन मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.