Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

साईबाबा संस्थानच्या सीईओपदी तुकाराम मुंढे

by प्रभात वृत्तसेवा
November 30, 2022 | 8:50 am
A A
साईबाबा संस्थानच्या सीईओपदी तुकाराम मुंढे

कोपरगाव – संपूर्ण राज्यात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटावून कामचुकारांची झोप उडवणारे व नियमाला धरुन काम करणारे प्रमाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे बेधडक अधिकारी तुकाराम मुंढे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्‍ती करण्यात आल्याने शिर्डी साईबाबा संस्थानच्या मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यासह मंदिराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची झोप उडाली. राज्यातील विविध भागातील विविध विभागात धडाकेबाज काम करून शिस्तबद्ध नियोजन करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची शिर्डी येथे नियुक्ती झाल्याने कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे.

प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले असून शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली. गेल्या महिन्याभरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई मोहीम आरोग्य विभागात सुरू केली होती. संपूर्ण आरोग्य यंञणा मुंढे यांच्यामुळे सलाईनवर होती.

आरोग्य विभागात तुकाराम मुंढेची बदली दुसरीकडे व्हावी म्हणून आरोग्य विभागातील कर्मचारी देव पाण्यात ठेवून बसले होते. अखेर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त करीत काहींनी चक्क खोबरं भंडारा उधळला. अनेकांनी आपल्या आरोग्य सेवेच्या कामात बदल करुन घेतला होता. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मरगळ झटकण्याचे काम मुंडेंनी केले होते. तुकाराम मुंडे यांची अचानकपणे शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, तर दुसरीकडे भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे.

बानायत यांच्या बदलीपेक्षा तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा जोरदार सुरु आहे. सर्वसामान्य साईभक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे आनंदी झाले आहेत. साईबाबांच्या पवित्र नगरीतील जठील समस्या अनेक वर्षांपासून सुटत नव्हत्या. साईबाबांच्या नावाने होणारे घोटाळे, बोगस दर्शनपास, दर्शनाच्या नावाखाली भक्तांची होणारी आर्थिक लुट आता पुर्णपणे थांबण्याची आशा साईभक्त व्यक्त करीत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे साईबाबा संस्थानचे कोमात गेलेले सुपर हॉस्पिटल आता जोमात येईल का? सर्वसामान्य रुग्णांना मोठमोठ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुन्हा प्रभावशाली होतील का? शिर्डी व पंचक्रोशीतील गावखेड्यांच्या विकासाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शिर्डीच्या ग्रामस्थांच्या व्यथा समजून घेवून शिर्डीची बाजारपेठ फुलविण्यासाठी तुकाराम मुंढे कसे सहकार्य करतात याकडे लक्ष लागले आहे.

Tags: kopargaonShirdi Saibaba Institutestatetukaram mundhe

शिफारस केलेल्या बातम्या

Big Breaking ! राज्यात इन्फ्लुएन्झाचा पहिला रुग्ण दगावला; देशातील तिसऱ्या मृत्यूने चिंता वाढली, आरोग्य यंत्रणा सतर्क
Top News

Big Breaking ! राज्यात इन्फ्लुएन्झाचा पहिला रुग्ण दगावला; देशातील तिसऱ्या मृत्यूने चिंता वाढली, आरोग्य यंत्रणा सतर्क

1 week ago
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा!
Top News

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा!

4 weeks ago
राज्याला उन्हाळ्याची चाहूल; 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात होणार वाढ; थंडीत झाली घट
Top News

येत्या दोन दिवसात राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; कोकणात उष्णतेची लाट निर्माण होणार ?

1 month ago
भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत; यावेळी तर म्हणाले,‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’
Top News

BIG BREAKING : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; ‘हे’ असणार राज्याचे नवे राज्यपाल

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

मनसे – शिंदे गटाची युती होणार ? राज ठाकरेंच्या सभेपूर्वी CM शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चांना उधाण

Mumbai Weather : मुंबईत मंगळवारी ‘एकाच दिवसात’ गेल्या ’17 वर्षातील’ मार्चमधला सर्वाधिक पाऊस

Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद

Delhi Liquor Scam : सिसोदियांच्या अडचणीत वाढ.. 5 एप्रिल पर्यंत रहावे लागणार जेलमध्ये

शहरातील 7 हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत

Most Popular Today

Tags: kopargaonShirdi Saibaba Institutestatetukaram mundhe

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!