सेलिब्रिटींनाही लावलं फेसअॅपने वेड

सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरादार चर्चा आहे ती फेसअॅपची. तुमच्या फ्रेण्डलीस्टमधील मित्रांचा म्हतारपणातील अवतार दाखवणाऱ्या या अॅपची सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्मण आहे. २०५० मध्ये एखादी व्यक्ती कशी दिसेल हे सध्याच्या फोटोंवरुन दाखवणाऱ्या या अॅपने सामान्यांपासून ते सेलिब्रिटीजलाही वेड लावलं आहे. अश्याच काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपले फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.