न्यूयॉर्क : आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल ज्याला युट्यूब (Youtube) बद्दल माहिती नसेल. युट्यूब हे जगातील सर्वात मोठे मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवर दररोज कोट्यवधी मिनिटांचे व्हिडिओ पाहिले जातात आणि करोडो लोकांच्या कमाईचा हा सर्वात मोठा स्रोत देखील आहे. आता वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील सर्वाधिक सदस्य असलेल्या युट्यूब चॅनेलची यादी जाहीर केली आहे.
यादीनुसार, सर्वाधिक सदस्य असलेले चॅनल भारतातील आहे आणि त्याचे नाव टी-सिरीज (T-Series) आहे. टी -सिरीजच्या चॅनेलवर 246 मिलियन म्हणजेच 246 दशलक्ष सदस्य आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मि. बिस्ट (MrBeast) आहे ज्यांचे सदस्य 171 मिलियन म्हणजेच 17 कोटी आहेत. तिसर्या क्रमांकावर मुलांचे आवडते चॅनेल कोकोमेलॉन-नर्सरी राइम्स आहे, ज्याचे सदस्य 163 मिलियन म्हणजेच 163 दशलक्ष आहेत. चौथ्या क्रमांकावर सेट इंडिया (SET India) आहे ज्याचे 16 कोटी सभासद आहेत आणि पाचव्या क्रमांकावर ‘किड्स डायना शो’ (Kids Diana Show) चॅनल आहे ज्यांचे सदस्य 113 मिलियन म्हणजेच 11.3 कोटी आहेत.
पुढील यादीद्वारे जाणून घेऊया सर्वाधिक सभासद असलेल्या युट्यूब चॅनेल्सची नावे .
1.🇮🇳 T-Series – 246 million subscribers
2.🇺🇲 MrBeast – 171 m
3.🇺🇲 Cocomelon – Nursery Rhymes – 163 m
4.🇮🇳 SET India – 160 m
5.🇺🇦 Kids Diana Show – 113 m
6.🇸🇪 PewDiePie – 111 m
7.🇺🇲 Like Nastya – 106 m
8.🇺🇲 Vlad and Niki – 99 m
9.🇮🇳 Zee Music Company – 97 m
10.🇺🇲 WWE – 96 m
11.🇰🇷 Blank Pink – 90 m
12.🇮🇳 Goldmines 87 m
13.🇮🇳 Sony SAB – 83 m
14.🇨🇾 5-Minute Crafts – 80 m
15.🇰🇷 BTS – 75 m
+++++++++++
16.🇮🇳 Sony SAB – 83 m
21.🇨🇦 Justin Bieber – 71 m
22.🇮🇳 Zee TV – 71 m
27.🇮🇳 Colors TV – 65 m
29.🇮🇳 Tips Officials – 59 m
34.🇮🇳 Aaj Tak – 58 m
35.🇮🇳 Sony Music India – 57 m
36.🇺🇲 Eminem Music – 57 m
37.🇺🇲 Marshmello – 56 m
38.🇮🇳 Yash Raj Film – 55 m
41.🇬🇧 Ed Sheeran – 53 m
42.🇺🇲 Taylor Swift – 53 m
43.🇺🇲 Ariana Grande – 52 m
47.🇷🇺 Get Movies – 47 m
56.🇵🇰 Har Pal Geo – 45 m
60.🇺🇲 Katy Perry – 44 m
62.🇵🇰 ARY Digital HD – 43 m
65.🇨🇴 Shakira – 43 m
70.🇧🇧 Rihanna – 42 m
76.🇧🇷 GR6 Expolde – 39 m
78.🇮🇳 CarryMinati – 39 m
85.🇺🇲 TEDx Talks – 38 m
100.🇮🇪 PowerKids TV – 37 m