Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, ‘आदिपुरुष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2023 | 2:19 pm
A A
चाहत्यांची प्रतीक्षा संपली, ‘आदिपुरुष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पॅन इंडिया स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हा भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात अपेक्षित प्रकल्प आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यावर बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्सची लोकांनी खूप चर्चा केली होती. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले.  आता निर्मात्यांनी निवेदन जारी करताना चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट 150 दिवसांनी म्हणजेच 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर जारी केले आहे, ज्यामध्ये वरच्या बाजूला जय श्री राम आणि मध्यभागी श्री राम काज करिबे को अतुर लिहिले आहे. तळाशी 150 दिवस लिहिलेले आहे आणि ‘आदिपुरुष’ आणि चित्रपटाची रिलीज डेट, म्हणजे 16 जून 2023, लिहिली आहे.

हा चित्रपट IMAX 3D मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले व्हीएफएक्स प्रेक्षणीय असणार आहे. मात्र, जेव्हा टीझर रिलीज झाला तेव्हा लोकांना VFX फारसे आवडले नाही. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान ‘रावण’च्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास रामाच्या भूमिकेत तर क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. देवदत्त गजानन नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Adipurush' releasedBollywood newsEntertainment

शिफारस केलेल्या बातम्या

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल
Top News

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल

2 hours ago
अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, तब्येतीचे अपडेट आले समोर…
Top News

अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, तब्येतीचे अपडेट आले समोर…

5 hours ago
Republic Day 2022 : चक दे इंडिया..! शुरवीरांची यशोगाथा सांगणारे देशभक्तीपर गाणी….
latest-news

Republic Day 2022 : चक दे इंडिया..! शुरवीरांची यशोगाथा सांगणारे देशभक्तीपर गाणी….

1 day ago
30,000 स्वारोवस्की क्रिस्टल्समध्ये डोजा केटचा ‘रेड लुक’ व्हायरल
मनोरंजन

30,000 स्वारोवस्की क्रिस्टल्समध्ये डोजा केटचा ‘रेड लुक’ व्हायरल

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

अमृता फडणवीसांचे चाहत्यांना पुन्हा सरप्राइज; गायलं देशभक्तीपर गीत…

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

Most Popular Today

Tags: Adipurush' releasedBollywood newsEntertainment

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!