पुण्यातील पाषाण रस्त्यावरील सेंट जोसेफ हायस्कुल व लोयला हायस्कुलची संरक्षण भिंत पडली

पुणे – पुण्यातील सेंट जोसेफ हायस्कुल व लोयला हायस्कुलची पाषाण रस्त्याच्या बाजूला असणारी संरक्षण भिंत पडली आहे. सदर घटना आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून सदर भिंतीचा मलबा पाषाण रस्त्याच्या कडेला पडला असून या घटनेमध्ये कोणालाही इजा झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Leave A Reply

Your email address will not be published.