जपानमधील बौद्ध मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते बोधी वृक्षाचे रोपण

जपान: राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि त्यांची पत्नी सविता कोविंद यांनी आज टोकियोमधील सुसुजी होंगवानजी बौद्ध मंदिरात भेट दिली. राष्ट्रपतींनी तिथे भारतातून आणलेले बोधी रोप लावले.

राष्ट्रपती जपान दौऱ्यावर असून १९ वर्षानंतर हा पहिला राष्ट्रपती दौरा आहे. यापूर्वी १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांनी नुकतेच पायउतार झालेले राजे अकिहोतो यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.