Lok Sabha Election 2024 । राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
1. अमित शहा, गृहमंत्री (गांधीनगर)
2. प्रल्हाद जोशी, संसदीय कार्य मंत्री (धारवाड)
2. नारायण राणे, एमएसएमई मंत्री (रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
4. ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी विमान वाहतूक मंत्री (गुणा)
5. मनसुख मांडविया, आरोग्य मंत्री (पोरबंदर)
6. पुरुषोत्तम रुपाला, पशुसंवर्धन मंत्री (राजकोट)
7. श्रीपाद नाईक, पर्यटन राज्यमंत्री (उत्तर गोवा)
8. एसपी सिंह बघेल, आरोग्य राज्यमंत्री (आग्रा)
9. देवू सिंह चौहान, दळणवळण राज्यमंत्री (खेडा)
10. भगवंत खुबा, रसायने आणि खते राज्यमंत्री (बिदर)
हे वाचलं का ?
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात