तमिळनाडूतील विरूधुनगर येथे आज दुपारी एका फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागली आहे. या भीषण आगीमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
#UPDATE: The death toll in the incident of fire at a firecracker factory in Virudhunagar, Tamil Nadu rises to 6. More details awaited.
— ANI (@ANI) February 12, 2021