राजगुरुनगर -खेड तालुक्यात 83 ग्रामपंचायतीवर आठ विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून पदभार स्विकारण्यास सुरुवात केल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
नियुक्त प्रशासक पुढीलप्रमाणे- एस.एन. महंकाळे – रानमळा, वडगाव पाटोळे, वेताळे, साबुर्डी, दोंदे, कडुस, कडधे, बाळासाहेब ओव्हाळ – कुरकुंडी, किवळे, चांदुस, तोरणे बु., चिबंळी, शेलु, पिंपरी बु., आसखेड खु., कोरेगाव बु., तळवडे, गोनवडी, बिरदवडी, एस. बी. कारंडे – चांडोली, कनेरसर, पाडळी, पांगरी, खराबवाडी, कुरुळी, चिंचोशी, निमगाव, जऊळके बु., खरपुडी बु., वाकी खु., ए. एन. मुल्ला –
नाणेकरवाडी, भोसे, दावडी, रेटवडी, एस. डी. थोरात – वासुली, सावरदरी, वराळे, म्हाळुंगे, कान्हेवाडी तर्फे चाकण, अहिरे, हेद्रुज, गडद, पाळु, मेदनकरवाडी, शिंदे, सांगुर्डी, करंजविहिरे, शिवे, जी. पी. शिंदे – गोलेगाव, रासे, धानोरे, केळगाव, खरपुडी खु., विऱ्हाम, औदर, मोई, कोयाळी तर्फे चाकण, मरकळ, चऱ्होली खु., वाफगाव, जीवन कोकणे – कान्हेवाडी बु., चिंचबाईवाडी, पूर, तुकईवाडी, मोहकल, वाकळवाडी, गोसासी, काळूस, कमान, खरोशी, टोकावडे, भोरगिरी, बाळकृष्ण कळमकर – टाकळकरवाडी, वरची भाबुंरवाडी, येणिये बु., वांद्रा, औंढे, वाजवणे, कुडे खु., कळमोडी, आंबोली, घोटवडी.