आता ‘अशी’ निश्चित केली जाणार ‘पोटगी’ची रक्कम; सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली - वैवाहिक संबंधांशी निगडीत वादांमध्ये पोटगी देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जारी केल्या. त्यानुसार, दोन्ही पक्षांना उत्पन्न ...