“जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत…”; अफगाणिस्तानच्या शाळकरी मुलांचे धाडसी पाऊल
काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी ...