जाधवांच्या वर्तनावरून फडणवीसांची टीका; तर महिला म्हणते ‘ते वडिलकीच्या नात्याने बोलले’
मुंबई : चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव ...