‘जे काही हवे होते ते पीएम मोदींच्या मार्गदर्शनाने मिळाले’, 41 कामगारांना बाहेर काढल्यावर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह काय म्हणाले?
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यावेळी सिल्कयारा बोगद्यात उपस्थित असलेले केंद्रीय ...