“माझं नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आहे”; ‘मी निष्ठावंत’ म्हणत आमदार उदयसिंग राजपूत यांनी केले मोठे वक्तव्य
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकारणात ...