इराणने पकडली दक्षिण कोरियाची तेलवाहू नौका
दुबई - इराणने होरमुझच्या खाडीमध्ये दक्षिण कोरियाचा तेलवाहू टॅंकर पकडला आहे. पर्शियन आखातामध्ये आणि खाडीमध्ये तेलाचे प्रदुषण केल्याच्या आरोपावरून एमटी ...
दुबई - इराणने होरमुझच्या खाडीमध्ये दक्षिण कोरियाचा तेलवाहू टॅंकर पकडला आहे. पर्शियन आखातामध्ये आणि खाडीमध्ये तेलाचे प्रदुषण केल्याच्या आरोपावरून एमटी ...
दुबई - लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी संयुक्त अरब अमिरातीचे लष्करप्रमुख सालेह महंमद सालेह अल अमेरी यांची भेट घेतली. ...
नवी दिल्ली - अमेरिकेसह अन्य सहा देशांनी कमी घनतेच्या पॉलिथिनचे भारतात डम्पींग चालवले आहे. या प्रकरणात एका औद्योगिक संघटनेने तक्रार ...
आयपीएलमधील पंजाबच्या संघाने आतापर्यंत तब्बल 11 कर्णधार बदलले. याआधी एवढे कर्णधार आयपीएलमधील कोणत्याच संघाने बदलले नाहीत. यंदा आयपीएलचा तेरावा सीझन ...
आबूधाबी - अमिरातीत शनिवारी सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर ...
तेल अविव - इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान थेट विमान सेवा सुरू झाली असून आज इस्त्रायलहून अबुधाबीकडे पहिल्या व्यापारी ...
रियाध - सौदी अरेबियातील दहशतवाद विरोधी अधिकाऱ्याने सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा खटला अमेरिकेत दाखल ...
संघमालकांची बीसीसीआयकडे मागणी मुंबई - आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत होत आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, सपोर्ट स्टाफ ...
धोनीचा सहभाग लक्षवेधी, बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा मुंबई - आयसीसीने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएलबाबत ...
नवी दिल्ली : करोनामुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरु झाली आहे. मालदीव ...