Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
तैपेई, (तैवान) :- तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Taiwan's President Tsai Ing-wen ...