Saturday, April 20, 2024

Tag: resigned

पुणे | लिपिक, अतिक्रमण निरीक्षकांचेही राजीनामे

पुणे | लिपिक, अतिक्रमण निरीक्षकांचेही राजीनामे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी जवळपास ८० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांनी अभियंता, लिपिक, तसेच सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या परीक्षा दिल्या ...

MLA Bharat Norah ।

पत्नीला लोकसभा तिकीट न दिल्याने काँग्रेस आमदार पक्षावर नाराज ; अखेर दिला राजीनामा

MLA Bharat Norah । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर ...

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता; जयंत पाटील यांचा युक्‍तीवाद

शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता; जयंत पाटील यांचा युक्‍तीवाद

Sharad Pawar - शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही ...

Kaushik Khona : “…जड अंतःकरणाने मला तुम्हाला” ; भावनिक संदेश लिहीत ‘गो फर्स्ट’ कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा

Kaushik Khona : “…जड अंतःकरणाने मला तुम्हाला” ; भावनिक संदेश लिहीत ‘गो फर्स्ट’ कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा

Kaushik Khona : ‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गो फर्स्ट कंपनीच्या ...

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता – पवार

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता – पवार

पुणे - विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच सांगितल. ...

ठाकरे गटाला धक्का: खासदार संजय राऊतांच्या सभेपूर्वी जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

ठाकरे गटाला धक्का: खासदार संजय राऊतांच्या सभेपूर्वी जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

यवत - दौंड तालुक्‍यातील महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत असणारा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर ...

रवीश कुमार यांची NDTVतून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”सर्वांना गोदी मीडियाच्या…”

रवीश कुमार यांची NDTVतून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”सर्वांना गोदी मीडियाच्या…”

नवी दिल्ली : एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल ...

Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Taiwan : तैवानच्या अध्यक्षांनी ‘या’ कारणामुळे दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

तैपेई, (तैवान) :- तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Taiwan's President Tsai Ing-wen ...

एलॉन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा; म्हणाले,”कंपनी दिवाळखोरीत…”

एलॉन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा; म्हणाले,”कंपनी दिवाळखोरीत…”

न्यूयॉर्क :   ‘ट्विटर’ ची मालकी हातात आल्यानंतर नवे मालक एलॉन मस्क यांनी  रोज नवनवे निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. दरम्यान, ...

काँग्रेसला पुन्हा मोठा झटका! माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा सामूहिक राजीनामा

काँग्रेसला पुन्हा मोठा झटका! माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा सामूहिक राजीनामा

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आता माजी ...

Page 1 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही