Saturday, May 18, 2024

Tag: suspended

चेंडूला सॅनिटायझर; गोलंदाज निलंबित

चेंडूला सॅनिटायझर; गोलंदाज निलंबित

लंडन - ऑस्ट्रेलियन वंशाचा इंग्लंडचा क्रिकेटपटू व गोलंदाज मिश क्‍लायडन याला चेंडूला सॅनिटायझर लावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सक्‍सेस संघाकडून ...

पिंपरी : खूनातील आरोपीचे स्वागत पडले महागात; पोलीस कर्मचारी निलंबित

पिंपरी : खूनातील आरोपीचे स्वागत पडले महागात; पोलीस कर्मचारी निलंबित

पिंपरी (प्रतिनिधी) : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. त्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅली काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी ...

राज्यात सुमारे 23 लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

नागपूर व गडचिरोली येथील जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित

खातेनिहाय चौकशी करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश मुंबई : कोविड-19 साथरोग काळात सार्वजनिक ...

लैंगिक शोषणाचा आरोप अतुल बेदाडेची हकालपट्टी

लैंगिक शोषणाचा आरोप अतुल बेदाडेची हकालपट्टी

बडोदा - भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक अतुल बेदाडे यांची आपल्या बडोदे संघातील महिला क्रिकेटपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ...

करोनामुळे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा स्थगित

करोनामुळे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा स्थगित

नवी दिल्ली - "कोविड-19' अर्थात "करोना' व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धा एकतर ...

चक्क खुनाचा आरोपी करतोय 19 वर्ष पोलिसांत नोकरी

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते निलंबित 

सातारा  - वडूज पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते यांना निलंबित केल्याचा आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकताच ...

भाजपच्या या महिला नेत्या करणार एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

गुजरातमधील भाजप नगरसेवकाचे मद्यधुंद अवस्थेत नृत्य

नाचक्की झाल्याने पक्षाने बजावली कारणे दाखवा नोटीस सुरत : दारूबंदी लागू असणाऱ्या गुजरातमधील भाजपच्या एका नगरसेवकाने मद्यधुंद अवस्थेत नृत्य करून ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडीक्रश- सहकार आयुक्त निलंबित

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडीक्रश- सहकार आयुक्त निलंबित

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची माहिती देणाऱ्या वेबलिंकवर कॅंडीक्रश हा गेम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला होता. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ...

निलंबित डिआयजी मोरेंच्या अटकेपूर्व जामीनावर आज फैसला

निलंबित डिआयजी मोरेंना अटके पासून दिलासा

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डिआयजी निशिकांत मोरे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासुन दिलासा दिला. मोरे ...

Page 5 of 6 1 4 5 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही