आई-वडील करायचे मजुरी…अभ्यास केला, परीक्षा दिली पण मुलाखतीला जायलाही नव्हते पैसे ; वाचा केरळच्या पहिल्या आदिवासी महिला IAS ची प्रेरणादायी कहाणी
IAS Shreedhanya Suresh। असं म्हणतात केवळ स्वप्न मोठी असून उपयोग नसतो तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द हवी ...