Wednesday, May 1, 2024

Tag: slams

Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”

Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”

किव्ह - युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी शांततेच्या प्रस्तावाच्या मुद्यावरून अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ...

“फुटीरांच्या प्रत्येक गटात एक ‘शिंदे’ कायम असतो हे लक्षात घ्या”; संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य

संजय राऊतांचा राज्य सरकारवर निशाणा; “असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ…”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून टीका टिपण्णी करण्यात येत ...

“त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते…”; ठाकरे गटाकडून उदय सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

“त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते…”; ठाकरे गटाकडून उदय सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील इतर आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे इकडे राज्यातील राजकारण ...

“आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?”; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा परखड सवाल

“आमच्या अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?”; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा परखड सवाल

मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. ठाण्याच्या हायलँड मैदानावर रामदेव बाबा यांनी योगाचे ...

“स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचे सावरकरांच्या वंशजांना सडेतोड उत्तर

“स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचे सावरकरांच्या वंशजांना सडेतोड उत्तर

मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजपानं गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि ...

‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर उद्धव ठाकरे म्हणाले,” सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं, हाच”

‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर उद्धव ठाकरे म्हणाले,” सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं, हाच”

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.  मुख्यमंत्री ...

“तुमच्यात हिंमत असेल, तेवढे…” ; एकनाथ खडसेंनी दिले गिरीश महाजनांना ‘ओपन चॅलेन्ज’

“तुमच्यात हिंमत असेल, तेवढे…” ; एकनाथ खडसेंनी दिले गिरीश महाजनांना ‘ओपन चॅलेन्ज’

मुंबई : राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू आहे. दरम्यान, आता तिकडे  ...

“हा पक्षाला कोणताही धक्का नाही..”; गजानन किर्तीकरांच्या पक्ष सोडण्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले

“हा पक्षाला कोणताही धक्का नाही..”; गजानन किर्तीकरांच्या पक्ष सोडण्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे ...

“पहिला डाव भुताचा..”दीपाली सय्यद यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचे सडेतोड उत्तर

“पहिला डाव भुताचा..”दीपाली सय्यद यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचे सडेतोड उत्तर

मुंबई :  ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आज त्यांच्या हातातील शिवबंधन सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. ...

मानहानीच्या नोटिसीवर आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला थेट सवाल; म्हणाले,”नोटीस द्यायच्या आधी त्यांनी एकच सांगावं, की..”

मानहानीच्या नोटिसीवर आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला थेट सवाल; म्हणाले,”नोटीस द्यायच्या आधी त्यांनी एकच सांगावं, की..”

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारवर विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येतात. विरोधकांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर ५० ...

Page 3 of 14 1 2 3 4 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही