शिवप्रताप दिन कार्यक्रमाला उदयनराजे प्रतापगडावर उपस्थित राहणार?; रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत….
सातारा - किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शिवप्रतापदिनासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित ...