चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिकेचे भारताला बळ; एस-400 क्षेपणास्त्र खरेदीचा मार्ग मोकळा
वॉशिंग्टन - रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. अमेरिकी संसदेमध्ये सीएएटीएसए कायद्यामध्ये ...