पुण्यातील येरवडा क्षेत्रीय कार्यालय बैठकीत नागरिकांनी मांडल्या समस्या ,अधिकाऱ्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
येरवडा, दि.3 (प्रतिनिधी) - येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. मुख्य रस्त्यावर असलेल्या या इमारतीची दुर्दशा झाली आहे.मागील पाच ...