“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे”; ‘त्या’ विधानावरून सुषमा अंधारेंचे सरकारवर टीकास्त्र
मुंबई : काही दिवसांपूर्वी महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात,असे योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह ...