एकनाथ खडसे अपंग आहेत? अपंगत्वाच्या खोट्या प्रमाणपत्राने वाद; दिव्यांगांचा मोर्चा
जळगाव - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठया दिव्य परिस्थितीतून ...