रक्ताची गुठळी काढण्यासाठी भारतात पहिल्यांदाच AI चा वापर ! 62 वर्षीय रुग्णाची करण्यात आली सर्जरी
नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर रुग्णालयांमध्येही वाढत आहे. पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय रुग्णावर गुडगावमधील एका खासगी ...