Corona: म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
मुंबई - राज्यात "म्युकरमायकोसिस' आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी ...