Monday, April 29, 2024

Tag: odisha

दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवर कार-ट्रकचा भीषण अपघात; चिमुकल्यासह पाच जण जागीच ठार

Odisha Accident: ओडिशात भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू, 7 जणांची प्रकृती गंभीर

Odisha Accident : ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Black Leopard : ओडिशात आढळला काळा बिबट्या अर्थात ‘जॅग्वार’; जंगलात फिरताना दिसला

Black Leopard : ओडिशात आढळला काळा बिबट्या अर्थात ‘जॅग्वार’; जंगलात फिरताना दिसला

Black Leopard - ओडिशाच्या ( Odisha ) जंगलातील वन्यजीव प्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात वनविभागाच्या पथकाला नुकताच जंगलात ...

Odisha : म्हशीला धडकल्यानंतर पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली

Odisha : म्हशीला धडकल्यानंतर पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली

Odisha MEMU Train Derailed: बुधवारी (8 नोव्हेंबर) ओडिशाच्या संबलपूरमध्ये मेमू पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. सरालाजवळ हा अपघात झाला. म्हैस रुळावर ...

ओरिसातील 35 कामगारांना लाओसमध्ये ओलीस ठेवले; नवीन पटनायक यांनी केली तात्काळ मदत

ओरिसातील 35 कामगारांना लाओसमध्ये ओलीस ठेवले; नवीन पटनायक यांनी केली तात्काळ मदत

Workers Held Capative In Laos:  दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशात ओरिसातील 35 कामगारांना ओलीस ठेवण्यात आले आहे. ओलीस ठेवण्यात ...

महिला आरक्षणासाठी ‘या’ तीन प्रक्रिया ठरणार निर्णायक

महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आणि त्याचा पहिला ‘इम्पॅक्‍ट’ही दिसला..

भुवनेश्‍वर  - ओडिशामधील (Odisha) सत्तारूढ बिजू जनता दल (बिजद) विधानसभा सभापती बनण्याची संधी महिला आमदाराला देणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने ...

पॉंझी घोटाळा प्रकरण : गोविंदाची होणार चौकशी

पॉंझी घोटाळा प्रकरण : गोविंदाची होणार चौकशी

entertainment news –  ऑनलाइन पॉंझी घोटाळा प्रकरणी अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे. याबाबत ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली ...

ओडिशात वीज पडून तब्बल 12 जणांचा मृत्यू; पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

ओडिशात वीज पडून तब्बल 12 जणांचा मृत्यू; पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली - ओडिशातील सहा जिल्ह्यांमध्ये वीज पडून 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला. या जिल्ह्यांमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला. ...

पुण्यात कॉंग्रेसचा स्वबळावर लढण्याचा नारा

माजी मुख्यमंत्र्यांची काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता ! आगामी निवडणुकांसाठी राजकीय गणित बदलणार

नवी दिल्ली -ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गमांग लवकरच कॉंग्रेसमध्ये परतण्याची शक्‍यता आहे. त्या राज्यात पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होतील. ...

ओडिशाच्या कंदमहल जिल्ह्यात पोलीस स्टेशन जाळले

ओडिशाच्या कंदमहल जिल्ह्यात पोलीस स्टेशन जाळले

कंदमहल (ओडिशा) - ओडिशाच्या कंदामहल जिल्ह्यात शनिवारी हिंसक जमावाने फिरिंगिया पोलीस स्टेशन जाळले आणि शस्त्रे व अन्य वस्तू लुटल्या. या ...

Page 2 of 14 1 2 3 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही