Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना हार्दिक ...