Tag: nawaz sharif

पाकिस्तानात निवडणुकीचे निकाल झटक्यात बदलले ; नवाझ शरीफ यांची ‘त्या’ 55 हजार मतांनी बाजी पलटली, बंधू अन् मुलीसह मिळवला विजय

पाकिस्तानात निवडणुकीचे निकाल झटक्यात बदलले ; नवाझ शरीफ यांची ‘त्या’ 55 हजार मतांनी बाजी पलटली, बंधू अन् मुलीसह मिळवला विजय

Pakistan Election Result : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. पंतप्रधान होण्याच्या तयारीत असलेले नवाझ शरीफ, त्यांचे बंधू ...

पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नाकारले, हाफिज सईदच्या लेकाचा दारुण पराभव

पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नाकारले, हाफिज सईदच्या लेकाचा दारुण पराभव

Pakistan :  पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येत आहे. पीटीआय समर्थित आझाद आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात निकराची लढत आहे. ...

नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी प्रचारात आणले वाघ, सिंह

नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी प्रचारात आणले वाघ, सिंह

नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी प्रचारामध्ये चक्क वाघ आणि सिंहांनाही सहभागी ...

आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घातली; नवाझ शरीफ यांनी केली पाक लष्करावर टीका

आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घातली; नवाझ शरीफ यांनी केली पाक लष्करावर टीका

लाहोर - अमेरिका किंवा भारतामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले नाही. तर पाकिस्ताननेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान ...

पाकिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात २३ पोलीस ठार

पाकिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात २३ पोलीस ठार

पेशावर  - पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुन्वा प्रांतात एका पालीस ठाण्यावर करण्यात आलेल्या काही आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये किमान २३ पोलीस कर्मचारी ठार ...

नवाझ शरीफ अल-अझिझिया प्रकरणात देखील निर्दोष

नवाझ शरीफ अल-अझिझिया प्रकरणात देखील निर्दोष

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल-अझिझिया प्रकरणात देखील निर्दोष ठरवले आहे. हा त्यांना मिळालेला ...

‘कारगिलला विरोध केल्यामुळेच आपल्याला हटवले’; नवाझ शरीफ यांचा गौप्यस्फोट

‘कारगिलला विरोध केल्यामुळेच आपल्याला हटवले’; नवाझ शरीफ यांचा गौप्यस्फोट

लाहोर - कारगिलमधील घुसखोरीला विरोध केल्यामुळेच पाकिस्तानचे तत्कालिन लष्कर प्रमुख दिवंगत जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपल्याला १९९९मध्ये हटवले होते, असा ...

नवाझ शरीफांच्या जावयाचे प्रक्षोभक विधान, म्हणाले, ‘मुस्लिमांनो, जिहादसाठी तयार व्हा”; भारताविरोधातही ओकली गरळ

नवाझ शरीफांच्या जावयाचे प्रक्षोभक विधान, म्हणाले, ‘मुस्लिमांनो, जिहादसाठी तयार व्हा”; भारताविरोधातही ओकली गरळ

Nawaz Sharif Son-in-law Captain Safdar : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या इस्रायल -हमास युद्ध सुरु आहे. या युद्धाचे पडसाद सर्वच देशांवर पडताना ...

‘भारत चंद्रावर पोहोचलाय तर पाकिस्तान जगापुढे भीक मागतोय’ – नवाझ शरीफ

‘भारत चंद्रावर पोहोचलाय तर पाकिस्तान जगापुढे भीक मागतोय’ – नवाझ शरीफ

लाहोर - भारत (India) चंद्रावर पोचला आहे आणि "जी-20' परिषदेचे यशस्वी आयोजनही केले आहे. तर पाकिस्तान (Pakistan) जगापुढे भीक मागतो ...

Nawaz Sharif : नवाझ शरीफ फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात परतण्याची शक्‍यता; यापूर्वी 4 वेळा…

Nawaz Sharif : नवाझ शरीफ फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात परतण्याची शक्‍यता; यापूर्वी 4 वेळा…

लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे नेते नवाझ शरीफ फेब्रुवारी महिन्यात लंडनमधून पाकिस्तानमध्ये परतण्याची शक्‍यता आहे. ...

Page 2 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही