भारताचा नेक्स्ट जनरेशन नेव्हिगेशन सॅटेलाइट लॉन्च ; सशस्त्र दल होणार आणखी बळकट, शिपिंग सेवांवरही राहणार नजर
नवी दिल्ली : अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी सकाळी जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) वरून नेव्हिगेशन उपग्रह 'नाविक' NVS-1 चे ...