Thursday, May 2, 2024

Tag: nanded news

संजय बियाणींच्या हत्येचा अखेर छडा लागला; ‘या’ कारणासाठी झाली हत्या, सहा जणांना अटक

संजय बियाणींच्या हत्येचा अखेर छडा लागला; ‘या’ कारणासाठी झाली हत्या, सहा जणांना अटक

नांदेड : नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेडमधीलच ...

दुर्दैवी! माहूरमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने चिरडले; मुलीचा जागीच मृत्यू, तर आईची प्रकृती गंभीर

दुर्दैवी! माहूरमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने चिरडले; मुलीचा जागीच मृत्यू, तर आईची प्रकृती गंभीर

नांदेड : माहूरमध्ये श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मायलेकींवर काळाचा घाला झाला आहे. इथे देवदर्शनासाठी आलेल्या मायलेकीला कारने  चिरडल्याची ...

अभिमानास्पद! नांदेडच्या चौदा वर्षाच्या कन्येची गगनभरारी; अमेरिकेत उडविले विमान

अभिमानास्पद! नांदेडच्या चौदा वर्षाच्या कन्येची गगनभरारी; अमेरिकेत उडविले विमान

नांदेड : नांदेडच्या कोंढा गावच्या कन्येने थेट  गगनभरारी घेतली आहे. अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत ...

नांदेड | आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त, पण ती अफवाच

नांदेड | आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त, पण ती अफवाच

नांदेड - देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी व्हायरल झाले होते. पण, ही अफवा ...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध; बार, जीम, हॉटेल्स, सार्वजनिक उद्याने बंद

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध; बार, जीम, हॉटेल्स, सार्वजनिक उद्याने बंद

नांदेड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच काही जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसत ...

नांदेडमध्ये बँकेत डिजिटल दरोडा, बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

नांदेडमध्ये बँकेत डिजिटल दरोडा, बँकेचे खाते हॅक करून साडेचौदा कोटी लंपास

नांदेड(प्रतिनिधी) : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते हॅक करून १४ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले ...

मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू 

नांदेडमधील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील करोना लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य ...

नांदेडमधील ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत उसळली गर्दी

नांदेडमधील ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत उसळली गर्दी

नांदेड : दसऱ्या निमित्त काढलेल्या पारंपरिक 'हल्लाबोल' मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुद्वारा ...

Page 2 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही