मुळशी | रासायनिक कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
मुंबई - “पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने ...