लसीकरणाचा गोंधळ! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मिळाले लसीकरणाचे सर्टिफिकेट पण लस नाही; धक्कादायक प्रकार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी देशभरामध्ये झालेल्या विक्रमी लसीकरणावर आजपर्यंत अनेकांनी कौतूक केले. मात्र ...