SRK ला शुभेच्छा देण्यासाठी जाणं चाहत्यांना पडलं महागात ! शाहरूखच्या बंगल्याबाहेरील गर्दीत 17 जणांचे मोबाईल चोरीला
मुंबई - बॉलीवूड सुपरस्टार शाहारूख खान (Shahruk khan) याच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या मोठ्या ...