चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा झाला स्फोट.. घरात लागली आग ! चार मुलांचा मृत्यू.. आई वडील गंभीर जखमी
Mobile blast accident : जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका मजुराच्या घरात शॉर्टसर्किटमुळे मोबाईलचा स्फोट झाला आणि खोलीला आग लागली. ...